
उत्तराखंड चारधाम यात्रा
14 दिवस · 13 रात्री · 21 ऑक्टो, 2026 – 4 नोव्हें, 2026
बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, ऋषिकेश, हरिद्वार सहल
- कालावधी
- 14 दिवस · 13 रात्री
- प्रस्थान दिनांक
- 21 ऑक्टोबर, 2026
- गटाची संख्या
- 40
- सहल खर्च
- ₹31,000
या सहलीविषयी
जगदंब यात्रा ग्रुप आयोजित संपूर्ण चारधाम यात्रा. १४ दिवसांची सहल. पत्त्यासह आधार कार्ड झेरॉक्स बुकिंगसाठी द्यावी. रेल्वे आरक्षण ६० दिवस अगोदर होत असल्याने वेळेत बुकिंग करावे. विमान सेवा उपलब्ध आहे, त्याचा खर्च अतिरिक्त राहील.
प्रमुख दर्शन स्थळे
- बद्रीनाथ
- केदारनाथ
- यमुनोत्री
- गंगोत्री
- हरिद्वार
- ऋषिकेश
- पंचप्रयाग
- माना गाव
- धारीमा शक्तिपीठ
- प्रकटेश्वर महादेव
- उत्तरकाशी
- गंगानानी
- गुप्त काशी
- हरकी पौडी, हरिद्वार
रद्द करण्याबाबत
अॅडव्हान्स जमा केल्यानंतर सहलीला जायचे रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
आम्हाला व्हॉट्सअॅपवर विचारा किंवा थेट फोन करा. आम्ही मराठीत सर्व माहिती देऊ.
- दोन वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण, चहा, नाश्ता.
- हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था.
- रेल्वे प्रवास.
- स्थानिक प्रवास प्रायव्हेट ट्रॅव्हल गाडीने.
- टोल, टॅक्स, पार्किंग, ड्रायव्हर व क्लीनर भत्ता, गाईड चार्जेस, फॉरेस्ट परमीट, ग्रीन टॅक्स.
- रेल्वेतील खानपान.
- आमची गाडी जात नाही तेथून पुढील हेलिकॉप्टर / घोडा / डोली / ऑटो / जीप / रोपवे.
- समाविष्ट गोष्टी व्यतिरिक्त इतर सर्व खर्च.
- विमान प्रवासाचा खर्च.
बुकिंगसाठी कोणती कागदपत्रे लागतात?+
पत्त्यासह आधार कार्डची झेरॉक्स प्रत बुकिंगच्या वेळी द्यावी लागते.
बुकिंग किती दिवस अगोदर करावे?+
रेल्वे आरक्षण प्रस्थानाच्या ६० दिवस अगोदर होते. त्यामुळे त्याआधी बुकिंग पूर्ण करावे.
जेवण कसे असेल?+
संपूर्ण सहलीत दोन वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण, चहा आणि नाश्ता दिला जातो.
विमानाने जाता येईल का?+
होय, विमान सेवा उपलब्ध आहे. त्याचा खर्च सहलीच्या दरात समाविष्ट नाही.
21 ऑक्टो, 2026 – 4 नोव्हें, 2026
- एकूण रक्कम
- ₹31,000
- आत्ता भरायची रक्कम
- ₹10,000
- उर्वरित रक्कम (नंतर)
- ₹21,000
या सहलीचे बुकिंग बंद झाले आहे
बुकिंग 10 ऑग, 2026 पर्यंत
सुरक्षित पेमेंट
अॅडव्हान्स भरल्यानंतर परतावा नाहीअॅडव्हान्स जमा केल्यानंतर सहलीला जायचे रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
