आमच्याविषयी
जगदंब यात्रा ग्रुप, मुंबई — भक्तिमय आणि आरामदायी समूह सहलींचे आयोजन.
सहल संयोजक
श्री. भाऊसाहेब कवडे पाटील हे स्वतः प्रत्येक सहलीसोबत असतात. संपूर्ण प्रवासात मराठीतून मार्गदर्शन मिळते.
आमची पद्धत
सर्व सहली सर्वसमावेशक दरात असतात. जेवण, हॉटेल, प्रवास, टोल, टॅक्स, गाईड चार्जेस सर्व दरात समाविष्ट. कोणताही छुपा खर्च नाही.
बुकिंग कसे करावे
- 1सहल निवडा आणि जागा राखून ठेवा.
- 2आम्ही तुम्हाला फोन करून अॅडव्हान्स रक्कम घेतो.
- 3पत्त्यासह आधार कार्डची झेरॉक्स व्हॉट्सअॅपवर पाठवा.
- 4रेल्वे आरक्षण झाल्यावर तिकीट व वेळापत्रक कळवले जाते.
श्री. भाऊसाहेब कवडे पाटील · मुंबई
